¡Sorpréndeme!

Prajakta Gaikwad's Gauri Poojan | महालक्ष्मीच्या जागरणात प्राजक्ताचं नृत्य | Ganesh Utsav 2021

2021-09-16 16 Dailymotion

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरी बाप्पा आणि गौराई विराजमान झालेल्या. त्यानिमित्त प्राजक्ताने जागरणामध्ये हातात घागर घेऊन नृत्य केलं आहे. बघूया.